Surprise Me!

ग्राहकांची सव्वा लाखांच्या पुढं गेलेल्या सोन्याच्या मिठाईला पसंती; प्रशांत कॉर्नरमध्ये 50 हजार रुपये किंमतीची सुवर्ण मिठाई

2025-10-18 1,251 Dailymotion

ठाण्यातील प्रशांत कॉर्नर यांनी दीपावलीनिमित्त 24 कॅरेट सोन्याचा वरख असलेली मिठाई विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. ही मिठाई ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

Buy Now on CodeCanyon