Surprise Me!

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा नवा विक्रम; विक्रमी १५ हजार ७७३ डोसे बनवले, अमरावतीनंतर आता थेट 'मिशन अमेरिका'

2025-10-19 209 Dailymotion

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासात एकूण १५ हजार ७७३ डोसे बनवण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे.

Buy Now on CodeCanyon