लातूरमध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून 7 तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.