नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं 'भिक मागो आंदोलन'
2025-10-19 8 Dailymotion
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यास दिरंगाई होत आहे. याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं.