Surprise Me!

कितीही 'लवंग्या' फुटल्या तरी महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटणार; शिंदेंचा राज ठाकरेंना टोला

2025-10-20 2 Dailymotion

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत महायुती मजबूत असल्याचा दावा केलाय. तसंच त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Buy Now on CodeCanyon