दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट (Hiranandani Estate) परिसरातील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे.