सांगोल्यात लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर; माजी आमदार साळुंखेंच्या विरोधात भाजपाचे देशमुख आक्रमक
2025-10-21 4 Dailymotion
सोलापूर ग्रामीण पोलिसांसह विविध यंत्रणांकडे सुमारे 800 हून अधिक पानांचे पुरावे जोडूनही राजकीय हस्तक्षेपामुळे साळुंखेंवर कारवाई होत नसल्याची खंत देखील देशमुख यांनी व्यक्त केली.