दिवाळीनिमित्त साईबाबांना पाच कोटींच्या आभूषणांनी सजवलं; मंदिरात लक्ष्मी पूजन संपन्न
2025-10-21 3 Dailymotion
दिवाळीनिमित्त साईबाबांच्या मूर्तीला पाच कोटी किंमतीच्या सुवर्ण-हिरेजडीत आभूषणांनी सजवण्यात आलं. दरवर्षीप्रमाणं याही वर्षी रुढीपरंपरेनुसार दिवाळीनिमित्त साईबाबा मंदिरात लक्ष्मीपूजन करण्यात आलं.