जिथं माडवी हिडमाच्या बंदुकीतून व्हायचा गोळीबार; तिथं सुरू आहे दिवाळीचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी
2025-10-21 1 Dailymotion
कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा याच्या नक्षल प्रभावित पुवर्ती गावात दिवाळी साजरी केली. यावेळी नागपूरच्या तरुणांनी पुवर्ती इथं जात जवानांसह दिवाळीचा जल्लोष केला.