मुंबईत अनोखं लक्ष्मीपूजन साजरं करण्यात येत आहे. भारतीय मजदूर संघ आणि शांतीदूत सेवा संस्था मात्र प्रत्यक्षात लक्ष्मीची पूजा करतात.