मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरातील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले आहे.