भाऊबीजनिमित्त गवळी समाजाची 110 वर्ष जुनी परंपरा, रेडे अन् म्हशींची काढतात मिरवणूक
2025-10-23 5 Dailymotion
गवळी समाजानं 110 वर्षांची परंपरा जपत भाऊबीज साजरी केली. यावेळी समाज बांधवांनी म्हशी आणि रेड्यांची पूजा करून त्यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत उत्सव साजरा केला.