देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. अमरावतीत गायी गोंदणनिमित्त हेल्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.