कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन; म्हणाले "पंचनामे थोडे उशिरा, पण मदत नक्की"
2025-10-23 1 Dailymotion
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदतीचं आश्वासन दिलं. तसंच आगामी निवडणुकांमध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचे संकेत दिले.