मुख्यमंत्री महोदय शक्तिपीठ महामार्ग बाजूला ठेवा, राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न, राजू शेट्टी यांनी साधला निशाणा
2025-10-23 1 Dailymotion
शक्तिपीठ महामार्ग कामासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्यानं शेतकरी नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत. राज्यातील इतर प्रश्नांकडेही लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय.