18 फूट लांब, 4 फूट उंचीचा किल्ला; कोल्हापुरात साठमारी फ्रेंड्स सर्कलने साकारली प्रतापगडाची भव्य अन् हुबेहूब प्रतिकृती
2025-10-24 2,253 Dailymotion
मंडळाच्या तरुणांनी आणि चिमुकल्यांनी यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची साक्ष देणाऱ्या प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारून पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.