साताऱ्यात महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजं असताना पुण्यात एका पतीनं पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. याप्रकरणी न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.