Surprise Me!

निसर्गाला गुरू मानून कुंचल्याचा अचूक वेध घेणारे सहा 'एकलव्य'; जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलं प्रदर्शन

2025-10-24 72 Dailymotion

अभिषेक जोशी, आदित्य पंडित, सागर हजारे, राधा सुतार, सागर सुतार, रावसाहेब चिखलवाले यांचं 'आर्ट : अ सायलेंट मेलडी' हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलं आहे.

Buy Now on CodeCanyon