Surprise Me!

रोमांचक अनुभवण्याकरिता गेलेल्या 18 जणांना बघावा लागला थरार; 80 फुटांवरून चार तासानंतर सुटका

2025-10-25 66 Dailymotion

कागल उरूसमध्ये आकाश पाळण्यात अडकलेल्या 18 जणांची मध्यरात्री सुटका करण्यात आली. अडकलेल्या मुलांसह नागरिकांची सुटका होईपर्यंत त्यांचे नातेवाईक त्यांना धीर देत होते.

Buy Now on CodeCanyon