Surprise Me!

बिहारमध्ये छठ पुजेसह निवडणुकीत मतदानाला जाण्याकरिता प्रवाशांची स्टेशनवर गर्दी; तिकीटे मिळत नसल्यानं हाल!

2025-10-25 7 Dailymotion

बिहार विधानसभा निवडणुकीकरिता मतदान आणि छठ पुजेकरिता धार्मिक कार्यक्रमाला जाण्याकरिता प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केल्याचं दिसून येत आहे. आरक्षण तिकीट मिळाल नसल्यानं अनेकांचे हाल झालेत.

Buy Now on CodeCanyon