मिरची पिकाची भरभराट; खर्च भरपूर पण उत्पन्नही समाधानकारक; शेतकऱ्यानं व्यक्त केली भावना
2025-10-25 107 Dailymotion
अमरावतीमधील मिरच्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळं युवा शेतकरी मिरचीचं पिक घेतात. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत तसंच पैसा खेळता राहिल्यानं शेतकरी मिरचीचं पिक घेत आहेत.