Surprise Me!

'नवे-जुने'वरुन भाजपात धुसफूस? 'नितीन गडकरी ज्येष्ठ नेते, मात्र त्यांच्या मताशी मी सहमत नाही' - राधाकृष्ण विखे पाटील

2025-10-25 5 Dailymotion

भाजपामध्ये इतर पक्षातून इनकमिंग मोठ्या प्रमाणात होतय. त्यावरुन नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी असहमती दर्शवलीय.

Buy Now on CodeCanyon