'मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मी तयार, पण मी लढत राहणार' - रवींद्र धंगेकर
2025-10-25 3 Dailymotion
जैन बोर्डिंग प्रकरणावरुन माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा धसास लावण्याचा विडा उचलल्याचं दिसतंय. त्यासाठी कुठलीही राजकीय किंमत मोजायला तयार असल्याचं ते म्हणालेत.