Surprise Me!

अनेक दिवसांपासून शहादा ग्रामीण रुग्णालयाबाहेर पडलेल्या वृद्धेची मृत्यूशी झुंज अपयशी; नागरिकांचा संताप

2025-10-25 2 Dailymotion

शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार न झालेली महिला रस्ताकडेला पडून होती. तिचा मृत्यू झाल्याची घटना शहादा इथं घडली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

Buy Now on CodeCanyon