Surprise Me!

Prataprao Chikhalikar on Ashok Chavan: अशोक चव्हाणांना भेटायचं असेल तर चमचा लागतो? | Satyaprabha News

2025-10-25 0 Dailymotion

Prataprao Chikhalikar on Ashok Chavan: अशोक चव्हाणांना भेटायचं असेल तर चमचा लागतो? | Satyaprabha News

नांदेड : भोकर विधानसभा क्षेत्र हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व त्यांच्या कन्या, आमदार श्रीजया चव्हाण करीत आहेत. या मतदारसंघातील लोकांनी एकदा प्रामाणिकपणे सांगावं — अशोक चव्हाण यांच्या भेटीसाठी गेल्यावर, खरंच थेट त्यांची भेट होते का? कोणत्याही चमच्याला न नेता, पीएला न भेटता अशोक चव्हाण यांची भेट सहज मिळते का? “आपला आमदार कसा असावा, खासदार कसा असावा — सर्वसामान्य कार्यकर्त्याला गेल्यावर थेट भेट झाली पाहिजे!”असं वक्तव्य खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका सभेत बोलताना केलं..

#SatyaprabhaNews #AshokChavan #PratapPatilChaikhalikar #NandedNews #LatestNews #MarathiNews #PoliticalNews #MarathiNews #Nanded #MaharashtraPolitics #BJP #NCP

Buy Now on CodeCanyon