Surprise Me!

अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; काही भागात रिमझिम तर कुठं मुसळधार

2025-10-26 6 Dailymotion

ऑक्टोबर महिन्यात शेतातली कामं अंतिम टप्यात येतात. त्यामुळं पिक काढण्यासाठी शेतात लगबग सुरू असते. परंतु महिन्याच्या शेवटी सुरू असलेल्या पावसामुळं राज्यातीस अनेक शेतकरी अडचणीत आलेत.

Buy Now on CodeCanyon