'शिवार हेल्पलाईन'च्या माध्यमातून अतिवृष्टी भागातील आठ हजारहून अधिक शेतकऱ्यांना मदत
2025-10-26 2 Dailymotion
अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य शासनासह शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकसह मानसिक आधार मिळत आहे.