जैन बोर्डिंग जमीन प्रकरण : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली जैन मुनींची भेट: नागरिकांची जोरदार घोषणाबाजी
2025-10-26 1 Dailymotion
जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरुन रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत. आज मुरलीधर मोहळ यांनी जैन मुनीची भेट घेतली.