जैन बोर्डिंग प्रकरण; मुरलीधर मोहोळांनी राजीनामा द्यावा, सोमवारपासून माजी आमदार रवींद्र धंगेकर करणार 'धरणे आंदोलन'
2025-10-26 4 Dailymotion
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या व्यवहाराची चांगलीच चर्चा राज्यात होत आहे. याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत टीका केली.