Surprise Me!

श्रीवर्धन किनारपट्टीवर बोयाचा कसा आला? कारण समजताच नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

2025-10-26 16 Dailymotion

श्रीवर्धन समुद्र किनारी बोया वाहत आल्यानं नागरिकांमध्ये काही काळ घाबरट पसरली होती. मात्र हा बोया खाडी पुलाच्या पिलरच्या कामासाठी वापरला जात होता, असं स्पष्ट झालं.

Buy Now on CodeCanyon