Surprise Me!

उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 'आपला दवाखाना' योजनेचा बोजवारा; भाजपा आमदार केळकरांचा पालिकेला गंभीर इशारा

2025-10-26 4 Dailymotion

ठाण्यात 'आपला दवाखाना' सुरू करण्यात आला होता. त्यापैकी एका केंद्रात साड्यांचं दुकान सुरू झालय. यावरून आमदार संजय केळकर यांनी योजनेवर टीका केली.

Buy Now on CodeCanyon