Surprise Me!

जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द न झाल्यास केंद्रासह राज्य सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल-राजू शेट्टी

2025-10-26 0 Dailymotion

जैन बोर्डिंगच्या विक्री संदर्भात माजी खासदार राजू शेट्टींनी जमिनीचा व्यवहार रद्द करावा, अशी मागणी केली. त्याचबरोबर आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

Buy Now on CodeCanyon