Surprise Me!

धंगेकर विरुद्ध मोहोळ वादात मोठी घडामोड: गोखले बिल्डर्सचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय

2025-10-27 4 Dailymotion

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्यानं गंभीर आरोप सुरू आहेत. मात्र, आता या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे.

Buy Now on CodeCanyon