समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. आता या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.