Surprise Me!

राणा दाम्पत्याने यशोमती ठाकूर यांच्या घरी पाठवला दिवाळीचा किराणा; “दिखावा थांबवा, शेतकऱ्यांना मदत करा!”, ठाकूर यांचा जोरदार प्रहार

2025-10-27 8 Dailymotion

राणा दाम्पत्याने यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या निवासस्थानी दिवाळीचा ‘किराणा’ पाठवल्यामुळं, राणा दाम्पत्य आणि ठाकूर यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच उफाळून आला आहे.

Buy Now on CodeCanyon