सुट्ट्यांसह साईदर्शनाकरिता गाठला दिवाळीचा 'मुहूर्त'; दहा दिवसात सहा लाख भाविकांनी घेतलं दर्शन
2025-10-27 0 Dailymotion
दिवाळीला आलेल्या सलग सुट्ट्या आणि सणाचा मुहूर्त गाठून लाखो भाविकांनी दहा दिवसांमध्ये शिर्डीतील साईमंदिरात दर्शन घेतले. जाणून घ्या, सविस्तर माहिती.