Surprise Me!

पुणे जैन बोर्डिंग जागेच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात राज्यभरात संतापाचा उद्रेक, अहिल्यानगरमध्ये मोर्चा

2025-10-27 6 Dailymotion

पुण्यातील जैन बोर्डिंग मंदिर जागेच्या बेकायदेशीर (Jain boarding place) विक्रीविरोधात जैन समाजाने अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढला. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

Buy Now on CodeCanyon