शाळेत असताना चित्रपट अभिनेत्रींच्या कपड्यांचं होतं आकर्षण, फॅशन जगात केलं मोठं नाव...
2025-10-27 158 Dailymotion
फॅशन डिझायनर सायली ठाकरेनं चित्रपटसृष्टीत खूप कमी वेळात मोठ नाव कमवलं आहे. आता तिनं फॅशनच्या जगामध्ये तिचा पाया कसा मजबूत केला याबद्दल सांगितलं आहे.