'भाजपाचा माणूस दिसला की मुख्यमंत्री सर्टिफिकेट देतात', राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
2025-10-27 1 Dailymotion
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी भाजपा नेते रणजितसिंह निंबाळकर यांच्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. भाजपाचा माणूस दिसला की मुख्यमंत्री सर्टिफिकेट देतात.