मुख्यमंत्र्यांनी कशाच्या आधारावर रणजीत निंबाळकर यांना क्लीन चिट दिली? सुषमा अंधारेंचा सवाल
2025-10-27 4 Dailymotion
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात रणजीत निंबाळकर यांना क्लीन चीट देण्यात आली. यावर आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.