Surprise Me!

अदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला 33 हजारांचे कर्ज तरी द्या...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलं आंदोलन

2025-10-27 2 Dailymotion

अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जाते आणि दुसरीकडं तरुण उद्योजकांना कर्ज दिलं जात नाही. याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने एलआयसी कार्यालयावर धडक दिली.

Buy Now on CodeCanyon