Thane Police Viral News : पोलिसांना हटकणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल... | Satyaprabha News<br /><br />ठाणे शहरात विना-हेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल पोलिसांनी एका तरुणावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असताना, त्या तरुणाने उलट पोलिसांचीच चूक काढत त्यांची गाडी अडवल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.<br />-<br />#mumbai #thane #thanenews #traffic #SatyaprabhaNews #ViralReels #ViralVideo #TrafficPolice #police #maharashtrapolice #hawaldar #viralvideoreelsfb
