ऑनलाईन साखरपुडा! मुलगा लंडनमध्ये, मुलगी वैजापूरमध्ये; छत्रपती संभाजीनगरात पार पडला अनोखा सोहळा
2025-10-28 81 Dailymotion
डिजिटल युगात काय होईल सांगता येत नाही. याचं उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं. प्रगतीचा साखरपुडा लंडनमध्ये असणाऱ्या आशुतोषशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला.