चिखलदरा लगत बाराही महिने जंगल हिरवंगार; मेळघाटात कुरण विकासामुळं वाघ आणि तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली
2025-10-28 137 Dailymotion
मेळघाटात कुरण विकासामुळं तृणभक्षी प्राणी आणि वाघांची संख्या वाढली आहे. मार्वेल, मोतीतुरा, कुसळ गवत लागवडीनं जंगल, जनावरे आणि ग्रामस्थांना फायदा झाला आहे.