आमदार रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले "हे शासन विनाकारण विरोधकांवर..."
2025-10-28 4 Dailymotion
आमदार रोहित पवार यांनी बांधकाम व्यवसायिक यशवंत बिवलकर आणि मंत्री संजय सिरसाट यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. यानंतर मााध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली.