भूमिपुत्रांना डावलल्यानं शिर्डी विमानतळासमोर बेमुदत उपोषण; प्रशिक्षण पूर्ण करुनही तरुणांना कायमस्वरूपी नोकरी नाही
2025-10-28 107 Dailymotion
शिर्डी विमानतळासमोर ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. विमानतळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू असून, त्यांच्या जमिनींच्या हक्कांसाठी आणि इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे.