विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट; कसं असेल मोर्चाचं स्वरुप?
2025-10-28 0 Dailymotion
1 नोव्हेंबरला विरोधी पक्षांचा मोर्चा कसा असेल, याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली. ते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.