Surprise Me!

शेतकऱ्यांच्या 'या' मागणीसाठी बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपुरात दाखल

2025-10-28 1 Dailymotion

सत्तेत येण्यापूर्वी महायुतीनं शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडलाय. त्यामुळं सरकारला जागं करण्यासाठी बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढलाय.

Buy Now on CodeCanyon