Surprise Me!

Wagh Nakh Kolhapur : कोल्हापुरात मराठाकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन

2025-10-28 0 Dailymotion

Wagh Nakh Kolhapur : कोल्हापुरात मराठाकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन<br /><br />कोल्हापुरात मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उदघाट्न सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहलयातून आणलेल्या वाघनख्या प्रमुख आकर्षण आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना आता या वाघनख्या पाहता येणार आहेत.<br />-<br />#kolhapur #KolhapurNews #maratha #SatyaprabhaNews #marathahistory #waghnakh #waghnakh #london #victoriaandalbertmuseum

Buy Now on CodeCanyon