Surprise Me!

शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात धडकला; नागरिकांचे प्रचंड हाल, बच्चू कडू यांचा 'भारत बंद'चा इशारा

2025-10-29 7 Dailymotion

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. अमरावती येथून निघालेला हा मोर्चा वर्धा आणि बुटीबोरीमार्गे नागपुरात दाखल झाला आहे.

Buy Now on CodeCanyon